Wednesday, August 20, 2025 10:12:48 AM
शक्तीपीठ महामार्ग कोल्हापुरच्या चंदगडमधून जावा अशी मागणी आमदार शिवाजी पाटील यांनी केली आहे. महामार्ग आमच्या मतदारसंघातून गेला तर विकास होईल असे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.
Apeksha Bhandare
2025-07-03 21:00:31
शक्तिपीठ महामार्गाविरोधात चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनाकडून होत आहे. सतेज पाटील आणि राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जात आहे.
2025-07-01 13:13:26
शक्तिपीठ महामार्गामुळे सिंधुदुर्गसह कोल्हापूर, वर्ध्यातील जैवविविधतेला धोका असून शेतजमिनींवर घाला येणार आहे, असा आरोप विनायक राऊत यांनी केला. १२ गावांचा सरकारविरोधात उठाव.
Avantika parab
2025-05-20 16:44:36
शक्तिपीठ महामार्ग ग्रामस्थांच्या विश्वासाशिवाय सुरू होणार नाही, अशी भूमिका नितेश राणेंनी घेतली; विरोधकांवरही साधला निशाणा.
Jai Maharashtra News
2025-05-08 19:51:41
शक्तीपीठ महामार्गावरून सुरू असलेल्या वादात आमदार दीपक केसरकर यांनी विरोधकांवर टीका करत विकास थांबवू नका, असा इशारा दिला. महामार्गामुळे सिंधुदुर्गचा पर्यटन व औद्योगिक विकास होणार असल्याचं ते म्हणाले.
2025-05-02 13:35:18
दिन
घन्टा
मिनेट